दर आठवड्याला एकच पदार्थ शिजवण्याचा कंटाळा आला आहे?
तुमच्या कुटुंबाच्या आवडत्या पदार्थांसाठी नवीन विविधता शोधत आहात?
तुमच्या फ्रिजमधील पदार्थ वापरण्यासाठी चविष्ट, रोजचे काही वेगळे मार्ग हवे आहेत?
टिप्स ,कल्पना आणि रेसिपीज शेअर करण्यासाठी आपल्यासारखे रोज स्वयंपाक बनवणारे कूक्स शोधत आहात?
तुम्ही कूकपॅड वापरून पाहिले आहे का?
कुकपॅड हे इंटरनॅशनल रेसिपी शेअरिंग प्लॅटफॉर्म आणि कूकिंग कम्युनिटी आहे, जिथे तुमच्यासारखे लोक दररोज हजारो घरगुती रेसिपीज ब्राउझ करण्यासाठी, शोधण्यासाठी, तयार करण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी येतात.
त्याच रुटीन मध्ये अडकले आहात ना ?
*घरगुती रोजच्या जेवणासाठी घरच्याच कूक्स ने शेअर केलेले ,आठवड्याच्या कोणत्याही दिवशी शिजवण्यासाठी तुमच्या कुटुंबाच्या आवडत्या पदार्थांमध्ये हजारो नवीन, सोप्या विविधता शोधा.
*भिन्न खाण्याच्या आवडी निवडी आणि संतुष्ट हि नसणे अश्यांसाठी कूकिंग करणे तुमच्या कुटुंबाची प्राधान्ये किंवा आहारविषयक आवश्यकता काहीही असो, शाकाहारी, दुग्ध-मुक्त, ग्लूटेन-मुक्त किंवा किटो असो किंवा तुम्ही आरोग्यदायक पर्याय शोधत असाल, तुम्ही संपूर्ण कुटुंबाला आनंदी ठेवू शकता. तुम्हाला हव्या असलेल्या रेसिपीज शोधण्यासाठी फिल्टर वापरा आणि शोधा.
*तुमच्यासारख्याच कूक्सची मदत घ्या. होम कुकच्या उत्साही समुदायाशी कनेक्ट व्हा आणि जगभरातील नवीन मित्र बनवा. कुकिंग आव्हाने आणि ऑनलाइन कुकिंग क्लासेसमध्ये भाग घ्या, प्रश्न विचारा आणि सल्ल्याची देवाणघेवाण करा.
*तुमचे स्वतःचे रेसिपी बुक तयार करा, तुमच्या स्वतःच्या रेसिपीज , टिप्स आणि शेअर करा आणि इतर कूक्सना स्वादिष्ट, सुलभ, रोजच्या रेसिपीज बनवण्यास मदत करा.
तुमच्यासारख्याच कूक्सने करून बघितलेले,तपासून पाहिलेले ,स्टेप बाय स्टेप रेसिपीज सूचना, फोटो आणि टिप्ससह लिहिलेल्या रेसिपीज तुम्ही सुद्धा बनवून बघा
आम्हाला जॉईन होऊ इच्छिता? ऍप डाउनलोड करा, या आणि आमच्यासोबत कूकिंग करा .
आमच्याशी संपर्क साधा: help@cookpad.com
*कूकपॅड प्रीमियम सह अधिक सहजतेने प्रयत्न केलेल्या आणि चाचणी केलेल्या पाककृती शोधा
प्रीमियम ही कुकपॅडची सदस्यता सेवा आहे. हे स्वादिष्ट पाककृती शोधणे आणखी सोपे करते.
फक्त सामान्य पद्धतीने रेसिपी किंवा घटक शोधा आणि अलीकडे प्रकाशित झालेल्या रेसिपीज ऐवजी,आपल्या समुदायाला सर्वात आधी आवडत असलेल्या पाककृती तुम्हाला सापडतील.
प्रीमियम शोध फिल्टर आणि आमच्या रेसिपी हॉल ऑफ फेममध्ये अनन्य प्रवेशासह इतरही बरेच चांगले फायदे आहेत. या ठिकाणी समुदायाच्या सर्वात आवडत्या पाककृतींचा उत्सव साजरा केला जातो. शोधण्यात कमी वेळ घालवा आणि प्रीमियम वापरून तुम्ही जे काही शिजवले त्याचा आनंद घेण्यात जास्त वेळ घालवा.
कुकपॅड प्रीमियम सध्या अरबी भाषिक देशांमध्ये उपलब्ध आहे, अर्जेंटिना, ग्रीस, हंगेरी, इंडोनेशिया, मलेशिया, मेक्सिको, रशिया, स्पेन, तैवान, थायलंड, उरुग्वे आणि व्हिएतनाम.